Agriculture PG Admission: कृषी पदव्युत्तर प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीस पुन्हा स्थगिती

Agriculture Postgraduate Admission: कृषी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत तिसऱ्या प्रवेश फेरीला पुन्हा स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल यांनी तातडीचे परिपत्रक काढून ५ ते १२ ऑक्टोबरदरम्यान चारही कृषी विद्यापीठांच्या मुख्यालयी होणारी तिसरी प्रवेशफेरी तात्पुरती स्थगित केली आहे.
Student complaints about agriculture PG admission
Agriculture PG third round admission 2026Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com