Anti DBT Policy Oppose: ‘डीबीटी’विरोधी धोरणाला अधिकाऱ्यांचाच विरोध; साहित्य ताब्यात घेण्यास कृषी अधिकाऱ्यांचा नकार
Agriculture Officials Issue: ठेकेदारांमार्फत गैरव्यवहाराला वाव मिळत असल्याचा आरोप करत कृषी विभागाच्या योजना ‘डीबीटी’च्या (थेट लाभ हस्तांतरण) बाहेर ठेवण्याच्या धोरणाला कृषी अधिकाऱ्यांनी उघड विरोध केला आहे. तसेच, डीबीटीविना पाठविलेले साहित्य यापुढे ताब्यात न घेण्याचा निर्णय अधिकारी वर्गाने घेतला आहे.
Agriculture officers Refuse to Accept MaterialsAgrowon