Agricultural Administration Issue: कृषी विभागाचा प्रस्तावित आकृतिबंध शेतकरी तसेच तांत्रिक संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हितास बाधक असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कृषिसेवा महासंघाने आंदोलन सुरू केले आहे.
agriculture officers protest against proposed staffing structureAgrowon