Soil Conservation: मृद्संधारणाच्या कामासाठी कृषी अधिकारी कासावीस
Agriculture Officers Demand: राज्यातील मृद्संधारण कामांना मान्यता देण्याचे मृद् व जलसंधारण विभागाला दिलेले अधिकार तत्काळ काढून घ्या, अशी मागणी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांकडे केली आहे.