Agri Officer Suspended: कृषी अधिकारी सचिन कांबळे निलंबित
Official Misconduct: मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व बुटाने मारहाण केल्याच्या गंभीर आरोपप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सचिन भास्कर कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.