Agriculture Department Corruption: आठ हजारांची लाच घेणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याला अटक
Agriculture Department: शासनाच्या कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटीवरील पूर्वसंमती देताना आठ हजारांची लाच मागणाऱ्या उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले.