Maharashtra Farmers : दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
Drought Relief : सोलापूर दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे केले असून, शेतकऱ्यांना दिवाळी सण साजरा करता यावा, यासाठी दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रिम आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला.
relief schemes and financial assistance for farmers facing drought crisis in maharashtra(Agrowon)