Agriculture Department: आकृतिबंध तयार करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश
Agriculture Minister: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याने त्याचा संशोधन आणि शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे तातडीने आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.