Farmers Meeting: केंद्रीय कृषिमंत्री आज साधणार शेतकरी संघटनांशी संवाद
Shivraj Singh Chouhan Meeting: प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी (ता. १०) देशभरातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीतील कृषी भवन येथे ही बैठक होणार आहे.
Shivraj Singh Chouhan meeting with farmer organisationsAgrowon