Government Land Transfer Controversy: ‘कृषी’चा भूखंड परस्पर खासगी संस्थेला
Agriculture Department Land Issue: राज्य शासनाची मान्यता न घेताच कृषी विभागाचा भूखंड परस्पर एका खासगी संस्थेला देण्याचा प्रकार नंदुरबारमध्ये घडला आहे. याच संस्थेला पावणे तीन कोटी रुपयांचे अनुदान संशयास्पदपणे देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra government land allotment controversyAgrowon