Agriculture Culture : शेती ही केवळ उपजीविका नव्हे, तर संस्कृती आणि समाजजीवनाचा भक्कम आधार: नितीन चंदनशिवे
Agrarian Society : नाशिक ‘‘शेती केवळ उत्पन्नाचे साधन नसून ती संस्कृती, परंपरा, कुटुंब आणि समाजजीवनाचा आधार आहे. शेती टिकवायची असेल तर शेतकरी कुटुंब टिकले पाहिजे आणि शेतकरी कुटुंब टिकवायचे असेल तर युवकांनी शेतीशी नाते जोडणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन व्याख्याते व कवी नितीन चंदनशिवे यांनी केले.
importance of protecting farming culture for future generations in indiaAgrowon