Agriculture Input Scam: शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना तुरुंगात पाठवून रक्कम वसूल करा, कैलास पाटील यांची मागणी
Kailas Patil: धाराशिव जिल्ह्यात कृषी निविष्ठा वाटपातील घोटाळा प्रकरणी काही कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला होता.
MLA Kailas Patil On Dharashiv Agriculture Input Distribution Scam. (Agrowon)