Agriculture Department Inspection: निविष्ठा विक्रीतील गैरप्रकारांवर अंकुश?
Fertilizer Sales Fraud: खरीप हंगामापूर्वी कृषी निविष्ठांमधील ‘लिंकिंग’चा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तपासणी मोहीम तीव्र करण्यासाठी निरीक्षकांची संख्या वाढवली आहे.
Agriculture Department Tightens Grip on Input Sale MalpracticesAgrowon