Agriculture Infrastructure Fund: कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या लाभासाठी विशेष मोहीम : अमोल आगवण
Agriculture Scheme Special Campaign: कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देशभरात २० जुलैपर्यंत विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांनी दिली.
Special Drive Launched for Agriculture Infrastructure Fund SchemeAgrowon