Agriculture Infrastructure Fund Scheme: ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेत महिलांना प्राधान्य; लाभ घेण्याचे आवाहन
Government Agricultur Scheme: कृषी उत्पादनांची साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन व्यवस्था सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ (एआयएफ) योजनेच्या विशेष अंमलबजावणी मोहिमेला राज्यात १९ जून ते २० जुलैदरम्यान गती देण्यात आली आहे.
Women Farmers Get Priority Under Agriculture Infrastructure FundAgrowon