Agriculture Icons of Nashik: सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणादायी वातावरणात ‘सकाळ अॅग्रोवन’ आयोजित ‘अॅग्रिकल्चर आयकॉन्स ऑफ नाशिक’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा हॉटेल एक्सप्रेस इन येथे सोमवारी (ता. १६) दिमाखात पार पडला.
Agriculture Icons of Nashik coffee table book launch eventAgrowon