Monsoon Impact: मॉन्सून हंगामात चांगला पाऊस झाल्याने खरीप आणि रब्बीतून भरघोस पीक उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला असला, तरी देशातील शेती आणि तिच्याशी संलग्न क्षेत्रांच्या एकूण सकल मूल्यवर्धनात (ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वास्तविक आधारावर ३.१ टक्के इतक्या मर्यादित दराने वाढ होण्याचा अंदाज आहे.