Agriculture Electricity: कर्नाटकातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कृषिपंपांच्या वीज दरात कपात, उद्योगांना दणका
Irrigation Pump Electricity Tariff Karnataka: कर्नाटक वीज नियामक आयोगाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कृषिपंपांच्या वीज दरात कपातीची घोषणा केली आहे. तर उद्योगांच्या वीज दरात वाढ केली आहे.