Agriculture Electricity Bill: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, ४८ हजार कोटींचे जुने बिल माफ, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर केला. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे जुने वीज बिल माफ करण्यात येणार आहे.
CM Devendra Fadnavis Agriculture Electricity Bill Waiver Announcement. (Agrowon)