Agriculture Drone Subsidy: कृषी ड्रोनसाठी ४ ते १० लाखांपर्यंत अनुदान, ‘केडीसीसी’कडून कर्ज, तरुणांना संधी, घ्या काय आहे ही योजना?
KDCC Bank loan for agriculture drone: केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यासाठी कर्ज दिले जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने (केडीसीसी) शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण करण्यात आले.(Agrowon)