Agri Research Lab Controversy: प्रयोगशाळेवरून सावळा गोंधळ
Agriculture Department: प्रयोगशाळेच्या प्रस्तावाला कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. पण त्याआधीच कृषी आयुक्तालयाने या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या महागड्या यंत्रसामग्रीची (मशिनरी) खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑर्डर देऊन टाकली.