Water Conservation : घटत्या भूजल पातळीमुळे चिंता; सिंचनासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन
Micro Irrigation : नाशिक धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी, जनावरांसाठी, औद्योगिक वापरासाठी आणि शेतीच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने वापरण्याचा निर्णय नाशिक पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच पाण्याची उपलब्धता विचारात घेऊनच पिकांची लागवड करावी, असे आवाहन विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.
Best micro irrigation techniques to reduce water wastageAgrowon