Agriculture Department: आकृतिबंधामुळे कृषी विभागाला नवी संस्थात्मक रचना
Agriculture Department Restructuring: नव्या आकृतिबंधामुळे कृषी विभागात प्रथमच ‘उभी संस्थात्मक रचना’ (व्हर्टिकल ऑर्गनायझेशन) तयार झाली आहे. आता प्रत्येक संचालकाला तालुकास्तरापर्यंत मनुष्यबळ मिळाले आहे.
New Staffing Pattern Brings Vertical Organization to Agriculture DepartmentAgrowon