Inquiry Report on Equipment Purchase: कृषी आयुक्तांची अंतिम मान्यता न घेता प्रयोगशाळांसाठी झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या उपकरण खरेदीचा चौकशी अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. या अहवालात तत्कालीन प्रयोगशाळा उपसंचालक कार्यालयावर ठपका ठेवण्यात आल्याचे समजते.
Agriculture department laboratory equipment purchase inquiryAgrowon