Agriculture Department: गैरव्यवहार तपासासाठी अधिकाऱ्याचा शोध
Agri Department Irregularities Investigation: कृषी विभागातील गैरव्यवहारासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीचे तपास अधिकारी बदलण्याच्या हालचाली राज्य शासनाने सुरू केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Agriculture department irregularities investigation MaharashtraAgrowon