Agriculture Department Incorrect Structure: आस्थापना प्रमुखावर कारवाई करा
Agriculture Officers Association Demand: कृषी विभागाचा चुकीचा आकृतिबंध तयार करण्यात आला असून या संदर्भात आस्थापना विभागाच्या प्रमुखावर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी कृषी अधिकाऱ्यांच्या विविध राज्यस्तरीय संघटनांनी केली आहे.
Agriculture officers demand cancellation of department structure MaharashtraAgrowon