Agro Input Raid: अवैध कृषी निविष्ठा साठ्याविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव (दे.) येथे मुदतबाह्य कीटकनाशके, अनधिकृत रासायनिक खते आणि जैवउत्तेजकांचा तब्बल २,२८५ किलो वजनाचा व १७ लाख ८२ हजार १३५ रुपयांचा साठा जप्त केला.
Expired Pesticides and Fertilizers Worth ₹17.82 Lakh SeizedAgrowon