Agriculture Department: कृषी विभागाला मिळेना मुख्य सांख्यिक
Chief Statistician Post: कृषी खात्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) दर्जाचे १०० हून अधिक अधिकारी आहेत. मात्र, मुख्य सांख्यिक पदावर काम करणाऱ्यास एकही अधिकारी तयार नाही.
Chief statistician vacancy in agriculture departmentAgrowon