Agriculture Department :कृषी विभागाने बदलले बोधचिन्हासह घोषवाक्य
Agri Department Logo and Slogan: कृषी विभागाचे सध्या असलेले बोधचिन्ह आणि घोषवाक्य बदलण्यात आले असून, ३८ वर्षांनंतर कालानुरूप तयार करण्यात आले आहे. ‘शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी’ असे घोषवाक्य तयार करण्यात आले.