Agriculture Department: तंत्र अधिकारी संवर्गात ठेवणे अन्यायकारक ठरेल
Gazetted Agricultural Officers: कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करताना राज्यातील ठरावीक पदांना केवळ तंत्र अधिकारी संवर्गात ठेवणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकाऱ्यांना सरसकट वर्ग एक संवर्ग द्यावा.