Maharashtra Drought Situation: ‘पदरात काहीच पडलं नाही!’
Maharashtra Farmer Crisis: ‘‘पदरचे खर्च करून बसलो. पदरात काहीच पडलं नाही. सोयाबीन काढणीला परवडणार नाही. पाऊस पडलाच नाही. जो पडला, तो प्रदीर्घ खंडाने पडला. तोही अल्प पडल्याने पिकाचे पोषण झाले नाही. चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे,’’
Drought conditions increase fodder shortage in rural areasAgrowon