Agriculture Commissioner Promotion: कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना सचिवपदी पदोन्नती
Agri Administration: कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना राज्य शासनाने सचिव श्रेणीत पदोन्नती दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी नुकतेच त्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले. अर्थात, या घडामोडींनंतर ते कृषी आयुक्तपदीच कार्यरत राहतील.