Krushi Seva KendraAgrowon
ॲग्रो विशेष
Agri Vendor Strike: कृषी विक्रेत्यांचा बंद तात्पुरता स्थगित
Sathi Portal Dispute: साथी पोर्टल विरोधात विदर्भातील कृषी विक्रेत्यांनी सोमवारपासून (ता. १५) बंदची हाक दिली होती. दरम्यान बुधवारी (ता. १०) पुणे आयुक्तालयात निविष्ठा विक्रेते आणि कृषी आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीनंतर तूर्तास आंदोलन स्थगितीचा निर्णय घेण्यात आला.