Farmer Crisis: पावसाने ओढ दिल्याने नदीचे पाणी उपसून पिके जगविण्याची धडपड सुरू असतानाच नदीकाठच्या मोटरींसह शिवारातील कृषिपंप चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. मोटार, केबल, स्टार्टरसह सिंचनासाठी लागणारे साहित्य चोरीला जात असल्याने पिकांना पाणी देण्याची व्यवस्था कोलमडत आहे.