Agricultural Pump Cable Theft: काठापूर बुद्रुक येथे २५ कृषिपंपांच्या केबल चोरी
Farmer Loss: आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील घोडनदीवरील बंधाऱ्यालगत असलेल्या कृषिपंपांच्या केबल चोरीच्या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Agricultural pump cable theft in Kathapur BudrukAgrowon