Agriculture Production: शेतीमाल उत्पादन ५३९ अब्ज डॉलर; निर्यात फक्त ४० अब्ज डॉलर
Satish Varade : स्वातंत्र्यानंतरच्या काळात आजवर शेतीमालाचे उत्पादन सहा पट वाढले आहे. त्या तुलनेत लोकसंख्या चार पट वाढली आहे. परिणामी भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर निर्यातीवर भर द्यावा लागेल.
Satish Varade, Marketing Expert (Export), Maharashtra State Agricultural Marketing BoardAgrowon