Agricultural Mechanization: अकोला जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण योजनांना वेग
Farmers Schemes: अकोला जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण तसेच यांत्रिकीकरण उपअभियान योजनांना गती मिळाली असून, या योजनांच्या अंमलबजावणीत अकोला जिल्हा अमरावती विभागात निधी खर्चाच्या बाबतीत अग्रेसर ठरत आहे.