Wildlife Agriculture Damage: वन्यप्राण्यांमुळे शेतीचे ४० हजार कोटींचे नुकसान
Farmer Crisis: राज्यात मानव-वन्यजीव संघर्षामुळे दर वर्षी शेतीचे १० हजार ते ४० हजार कोटींचे नुकसान होत असून, यामुळे ६२ टक्के त्रस्त शेतकऱ्यांनी शेतीचे क्षेत्र कमी केले आहे. तर ५४ टक्के शेतकऱ्यांनी एकपीक घेणे बंद केले आहे.