Agricultural Land: सामायिक शेतीच्या मोजणी, विभागणीशिवाय जमीन विक्री करता येणार नाही, शासनाचा निर्णय
Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्रात सामायिक शेतीच्या जमिनीची मोजणी आणि विभागणी केल्याशिवाय विक्री करता येणार नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती महसूलमंत्री बावनकुळेंनी दिली.
Chandrashekhar Bawankule On Agricultural Land Sale Rules Maharashtra.(Agrowon)