Maharashtra Farmer Protest: शेतमजूर, शेतकरीप्रश्नी मुंबईत २८ ऑक्टोबरला धडक : कडू
Bacchu Kadu: शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव, पीकविमा योजना, जमीन अधिग्रहणनाला विरोध, शेतीतील श्रम रोजगार हमी योजनेत घेण्यासह शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आदींच्या प्रश्नांवर २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत धडक देणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी दिली.