Agricultural Export Opportunities: कृषी निर्यातीतून व्यवसायवृद्धीच्या संधी

Global Agri Market: जागतिक बाजारपेठेत भारतीय कृषी उत्पादनांना मिळणारी मागणी लक्षात घेता, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांसाठी निर्यात व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. कृषी व अन्नप्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीतील वाढ, परकीय गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे या क्षेत्रातील व्यवसाय विस्ताराला चालना मिळत आहे.
Business opportunities through agricultural exports in India
Agricultural export opportunities for Indian farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...