Farmers Income Growth: निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ
Union Minister of Commerce and Industry Piyush Goyal: एकीकडे ‘एल निनो’चे गडद होत चाललेले सावट, त्यामुळे पिछाडीवर पडलेल्या पेरण्या आणि आयातीला प्रोत्साहन दिल्यामुळे मागील वर्षी प्रमुख पिकांना न मिळालेला भाव अशी विपरित परिस्थिती असताना दुसरीकडे भारतीय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याचा दावा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.