Agricultural Export Ban: निर्यातबंदी उठविल्यास शेतीचे चित्र बदलेल : पाटील
Shetkari Sanghatana President Raghunathdada Patil: सरकारने निर्यातबंदी उठविल्यास पुढील पाच वर्षांत शेतीचे चित्र बदलू शकते, असा ठाम विश्वास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केला.
Raghunathdada Patil demand to remove agricultural export restrictionsAgrowon