Shrirang Ladh: परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना (ता. परभणी) येथील प्रगतीशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तथा दादा लाड यांना कापूस उत्पादकता वाढ तंत्रज्ञानाचा प्रसार आणि देशी गोवंश संवर्धन यातील योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे पद्मश्री हा नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे.