Agricultural Biodiversity: महिला शेतकरी बियाण्यांचे आदानप्रदान करतात. गरजेनुसार एकमेकांच्या वस्तू वापरतात. आज घडीला माध्यमांचा विस्फोट झाला आहे, त्याद्वारे पण शेती व इतर उद्योगधंदे याविषयी माहितीची देवघेव होत आहे. एकमेकांना मदत करण्याची ही सनातन संस्कृती म्हणजे ‘स्वयंसाह्यता’; हाच कृषी जीवनशैलीचा मोठा आधार आहे.
Role of biodiversity in sustainable agricultureAgrowon