Agricultural Credit Demand: यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी कर्जाची मागणी अधिक राहणार- नाबार्ड
Agri Investments: कृषी निविष्ठांवरील वाढता खर्च, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार आणि शेतीत गुंतवणूक वाढल्याने २०२६-२७ मध्ये कृषी, ग्रामीण भागातून कर्जाची मागणी अधिक राहील, असे नाबार्डने म्हटले आहे.