Agricultural Center Strike: ‘साथी पोर्टल’ विरोधात सोमवारी विदर्भात कृषी केंद्रधारकांचा बंद
SATHI Portal Issue: बियाणे विक्री साखळीतील उत्पादक कंपनी ते वितरक आणि किरकोळ विक्रेता अशा सर्वांनाच साथी (सीड अथॉन्टीकेशन, ट्रेसीबीलीटी ॲण्ड हॉलेस्टीक इन्व्हेंटरी) पोर्टलवर नोंदीची सक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अडचणींचा आढावा न घेताच ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली बियाणे विक्रेत्यांवर हे नाहक थोपविले जात असल्याचा आरोप आहे.