Rahuri Agri Advisory: कोरडवाहू रब्बी ज्वारी पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी सिंचन करावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास पिकाच्या गर्भावस्था व पोटरी नाजूक अवस्थेत सिंचनाचे नियोजन करावे. पेरणीनंतरचे केलेल्या ओलावा व्यवस्थापनामुळे उत्पादनात २० टक्के वाढ मिळते.