Monsoon Farming: कोकण विभागासाठी कृषी तज्ज्ञांनी खरीप भात, नारळ, आंबा, सुपारी, वेलवर्गीय भाजीपाला आणि पशुपालनासाठी पावसाळ्यात आवश्यक खबरदारी व उपाययोजना सांगितल्या आहेत. शेतकऱ्यांनी वेळेवर खत व्यवस्थापन, पाणी निचरा आणि रोग नियंत्रण करून उत्पन्न वाढीस मदत करावी.