Konkan Agriculture: कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी पावसाळ्यातील महत्त्वाचे कृषी सल्ले जाहीर झाले आहेत. भात, नागली, नारळ, सुपारी, हळद आणि भाजीपाला पिकांवर रोग-कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि फळधारणा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.